Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Neuro Linguistic Programming [ NLP ]

NLP नुसार आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि आयुष्यातील अनुभव यावरून एक आराखडा Map मेंदूत बनवतो. प्रत्येकाचे अनुभव आणि त्यावर त्याची Reaction वेगळी असते.

प्रत्येक माणसामध्ये मन नावाचा एक internal कॉम्पुटर असतो. माहिती आपल्या मनात साठवली जाते आणि प्रोसेस केली जाते. आपल्या भावना, विचार आणि वागणे हे सगळे या इंटर्नल Processing चा परिणाम आहेत. NLP मध्ये नकारात्मक विचारांच्या संदर्भातील ही Processing ची पद्धत Reprogram केली जाते. कॉम्पुटर मधील Programming Language नुसार मनाचे Programming होते.

NLP चा उपयोग :

  • शिक्षण
  • सेल्स, मार्केटिंग
  • नेतृत्वगुण (Leadership)
  • व्यक्तिमत्व विकास (Personality Development)