Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Mental Health

मानसिक आजारांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत . अजूनही मनोविकाराना एक कलंक समजले जाते. Who च्या अहवालानुसार २०२० पर्यंत सुमारे ३० % लोक मानसिक आजाराला बळी पडतील.

मानसिक आजारांचे प्रकार :

नैराश्य(Depression), ताणताणाव(Stress), एकटेपणा(Loneliness), OCD, Schizophrenia, Hysteria, निद्रानाश, चीडचीडेपणा, संशयीवृत्ती, राग, चिंता (Tension), काळजी, भीती. मुळात आपल्याला काही झाले आहे हे लोक मान्य करत नाहीत त्यामुळे हे आजार अजून बळावतात आणि आपण त्या विळख्यात गुरफटत जातो.

मानसिक आजाराची करणे :

  • Stress in Relation
  • Tough Competition
  • Experience in previous life
  • Physical changes, Genetic problem
  • Lack of confidence

या आजारांमध्ये औषधांचाही वापर होतो, पण औषधे घेऊन भरपूर वेळा अपेक्षित result मिळत नाही आणि अनेक दुष्परिणाम होतात. मनप्रवाह मध्ये हिप्नो थेरपी सोबत सायको थेरपी, CBT, REBT, MBCT, Supportive Psychotherapy सारख्या थेरपी चा वापर करून मानसिक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. पूर्णपणे drugless उपचार येथे केले जातात.