Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

डॉक्टर मला हल्ली कसतरी होतंय. काही करायची ईच्छाच होत नाही ऑफिसला जायची भीती वाटते रात्रीची झोप येत नाही. नवीन काही करायची भीती वाटते. नवीन लोकांशी बोलायची भीती वाटते सार संपलय अस वाटतय. प्रतीक बोलत होता आणि रडत होता.

प्रतीक काही दिवसापूर्वी मनप्रवाह मध्ये आला होता. त्याला मेजर डिप्रेशन होते हे नक्की. असे अनेक प्रतीक तुम्हांला आजूबाजूला दिसतील. कारण Depression, Phobia, Tension, Stress हे शब्द परवणीचे आले आहेत. अनेक शारीरिक व्याधींचे मूळ मानसिक असल्याचे आढळते.

World Health Organization च्या अवलानुसार जगातील ३७ % लोक 2020 पर्यत मानसिक आजाराला बळी पडतील.

नुकत्याच केंद्र सरकारच्या एक अवलानुसार मुंबईत सर्वाधिक मानसिक रुग्ण आहेत. सुमारे ९० % लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे आयुष्य दोरी तुटलेल्या पतंगासारखे हे हेलखावात राहते. कारण अजूनही मानसिक आजारांना एक कलंक समजले जाते .त्याबद्दल उघड पणे बोलले जात नाही. मग उपचार दूर राहिले. जर कोणी उपचार घ्यायला गेले तर बऱ्याचदा तो anti depressant औषधावर पूर्णपणे अवलंबून राहतो आणि त्या औषधाचे दुष्परिणाम भविष्यात जाणवतात.

या पार्श्वभूमीवर Hypnotherapy ही एक प्रभावी उपचार पध्दती आहे. सकारात्मक सूचनांचा प्रभावी वापर करून subconscious मनावर सूचना देत आजार बरे केले जातात. मनप्रवाह मध्ये Hypnotherapy, CBT, REBT यासारख्या Advanced थेरपीचा वापर यशस्वीपणे केला जातो आणि या सर्व पूर्णपणे Drugless थेरपी आहेत म्हणजे दुष्परिणामांची चिंताच नाही. विविध प्रकारचे मानसिक आजार जसे Stress, Depression, Tension, Anxiety, OCD, Hysteria यात Hypnotherapy अतिशय प्रभावी आहे. शिवाय मानसिक आजार असे न्यूनगंड, वजन कमी करणे अशा अनेक आजारावर मनप्रवाह मध्ये खात्रीशीर इलाज होतो.


समस्येच्या मुळाशी जाऊन उपचार घेणे हे मनप्रवाहाचे वैशिष्ट.

मन मोकळे करून निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा कानमंत्र मनप्रवाह देते !