Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Marital Relationship

पती-पत्नी ही संसाराच्या रथाची दोन चाके ! पण या नात्यातील विसंवाद संसार डळमळीत करतो. विस्कटलेल्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी गरज असते मनमोकळ्या संवादाची. मनप्रवाह यासाठी एक Platform देतो. वैवाहिक जीवनात अनेक उतार चढाव येतात. कधी कधी विषय घटस्पोट पर्यंत पोहोचतो.

विवाहपूर्व कौन्सिल्लिंग :

जर लग्नापूर्वी मोकळेपणाने आपल्या होणाऱ्या जीवनसाथी सोबत चर्चा केली तर विवाह नंतरच्या अनेक समस्या टाळता येणे शक्य आहे. अनावश्यक अपेक्षांचे ओझे मनावर न राहता नाते खऱ्या अर्थाने फुलते.

कौन्सिलिंग मधील विषय :

 • Finance, Career
 • कौटुंबिक, नातेवाईक मधील संबध
 • जबाबदारीचे भान
 • राग, भावना यावर नियंत्रण
 • मुलांविषयीचे निर्णय
 • घटस्पोट , पुनर्विवाहातील समस्या

मनप्रवाह मध्ये हिप्नो थेरपी सहित इतर पद्धतीचा वापर करून संसाराचा पाया भक्कम केला जातो.

 

Sex Therapy सेक्स थेरपी :

सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पण सेक्स विषयी असलेल्या गैरसमजामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ही थेरपी कौन्सेलिंग चा एक विशेष प्रकार असून यात नात्यातील लैंगिक समस्यांवर भर दिला जातो.

लैंगिक समस्यांची कारणे :

 • शारीरिक समस्या
 • ड्रग, दारू यांचे व्यसन
 • आत्मविश्वासाचा अभाव
 • ताणताणाव
 • वयाचा परिणाम

मनप्रवाह मध्ये वैयक्तिक कौन्सेलिंग, REBT, Family थेरपी चा वापर करून लैंगिक उपाय शोधले जातात.