Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Hypnotherapy

सकारात्मक सूचनांचा प्रभावी वापर करून आपल्या विचार , भावना आणि वागण्यात अमुलाग्र बदल घडवून आणणारी हिप्नो थेरपी ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे .हिप्नो थेरपी मध्ये मेंदूच्या subconscious भागावर लक्ष केंद्रित करून त्याला जागृत करतात आणि तुम्हाला trance अवस्थेत नेले जाते. . यामध्ये तुमचे मन आणि शरीर एकदम शांत असते . आणि तुम्ही अतिशय relaxed व alert असता . सकारात्मक सूचना आणि कल्पना यांचा प्रभावी वापर करून एकाग्रता वाढवली जाते आणि आपले ध्येय साधण्यास मदत होते. Subconscious अवस्थेत विचारात अपेक्षित बदल घडतात आणि मानसिक ताणतणाव कमी होतात.

हिप्नोथेरपी एकदम सुरक्षित आणि खात्रीशीर आहे. आपले मन आपल्या विचाराचे प्रोसिस्सिंग Unit आहे. हिप्नोथेरपी द्वारे नकारात्मक विचारांवर ताबा मिळवता येतो. वेदना, दुखः , नैराश्य , काळजी, चिंता, राग , भीती या सर्व समस्यांच्या मुळाशी जाणे शक्य होते. कल्पकता विकसित होऊन आत्मविश्वास वाढीस ही थेरपी मदत करते.

ही थेरपी पूर्णपणे Drugless थेरपी आहे. World Health Organisation , Indian Medical Council , British Medical Council, American Medical Association यांनी याला मान्यता दिली आहे.

  • तणावमुक्त जीवन, नात्यांमधील दुरावा संपवतो
  • मानसिक आजारांवर उपचार, राग, नैराश्य, भीती (Phobia) दूर करते
  • मनाची एकग्रता वाढवतो, लैंगिक समस्यांवर प्रभावी
  • वजन कमी करणे, Beauty थेरपी म्हणून वापर, वेदना शामक थेरपी
  • स्मोकिंग, इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडिया, ड्रग यासारख्या Addiction वर नियंत्रण
  • निद्रानाश, अस्वस्थता यावर प्रभावी
  • आत्मविश्वास वाढवण्यास मदत
  • व्यक्तिमत्व विकास