Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Cognitive Behavioral Therapy [ CBT ]

आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणून मानसिक आजारांवर उपचार करण्यासठी ही पद्धती अतिशय उपयुक्त आहे. विचार (Cognitive) भावना (Emotion ) आणि कृती (Behaviour) यांचा परस्पर संबंध हा या थेरपी चा पाया आहे. आपल्या मनातील विचार आपल्या भावभावनांना आकार देतात आणि या सर्व गोष्टी आपल्या वागण्यात दिसतात. म्हणून जर मनात नकारात्मक विचार असतील तर विचारांचा गोंधळ होतो आणि तणाव निर्माण होतो.

या थेरपी मध्ये नकारात्मक विचारांबद्दल aware केले जाते या विचारांवर ताबा कसा मिळवावा हे शिकवले जाते आणि विचार करण्याची alternate पद्धती develop केली जाते. त्यामुळे विचार आणि वागणे यातील ताण कमी होण्यास मदत होते. CBT मध्ये अनेक थेरपी समाविष्ट आहेत. REBT, Past Life regression therapy, Cognitive therapy ही याची काही उदाहरणे आहेत.

  • Sleep disorders, Sexual Disorder
  • Bipolar disorders, Anxiety disorders
  • Obsessive-compulsive disorder (OCD)
  • Eating disorders, Substance use disorders
  • Personality disorders
  • Post-traumatic stress disorder (PTSD) Schizophrenia
  • Depression
  • Phobias