Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

साहिल वय वर्षे १५ नुकताच दहावीत गेलेला. अभ्यासात हुशार आणि कम्पूटर, mobile अशा electronic gadgets ची पण खूप आवड सतत त्या Net च्या दुनियात असणारा. Mobile Games म्हणजे त्याच्या डाव्या हातचा मळ! त्याच्या आईबाबांना याचे भारी कौतूक. तो रात्री उशिरापर्यंत computer वर असायचा आणि उशिरा उठायचा. तसेच एक दिवशी सकाळी साहिलच्या आईने त्याला उठवायला दरवाजा उघडला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. साहिलचे मृत, निर्जीव शरीर पंख्याला लटकले होते. आणि त्याच्या Bed वर त्याचा स्मार्ट फोन पडला होता. अतिशय चुणचुणीत साहिलने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे कोणालाच समजेना आणि शेवटी उत्तर सापडेना.

या आत्महत्येला कारण ठरला आत्मघातकी गेम. ज्यात मुलांना  आत्महत्या करण्याचे Dare दिले जायचे. साहिल या जाळ्यात अडकला व जीव गमावून बसला.

त्याच्या आईबाबांना वाटायचे साहिल रात्रभर अभ्यास करतोय पण तसे नव्हते. जर आईबाबांनी वेळीच लक्ष दिले असते तर ? कदाचित साहिल इतका दूर गेला नसता.

खरच आजच्या स्पर्घेच्या युगात तुमचे तुमच्या मुलांकडे नीट लक्ष असायला पाहिजे. हल्ली मुलांमघ्ये ताण, Tension, Depression याचे प्रमाण फार वाढतेय. Real life मघ्ये जगण्याचा आनंद मुले हरवून बसली आहेत. Techno Savvy बनता बनता मुले Facebook, Mobile Game addict बनत चाललेत. फेसबुक वर आपली आभासी image जपण्याच्या नादात भरकटत चाललीत.

अर्थात आपण या नवीन युगात तंत्रज्ञान, स्पर्धांना थांबवू तर नाही शकत तर मग मुलांना कसे सावरायचे? त्यासाठी गरज आहे पालकांशी आज्ञा देण्याएवढी मुलाना guide करावे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये योग्य संवाद घडून यावा जर तसे होत नसेल तर त्यासाठी तज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. मनप्रवाह तुम्ही आणि तुमचे मुले यातील महत्याचा दुवा आहे. Hypnotherapy, CBT, Family Therapy अशा अनेक थेरपीज आहेत ज्याद्वारे मुलाना सकारात्मक सूचना देऊन त्यावर संस्कार केले जातात.

मुलांमधील Tension, Depression, Stress, Social Media, Mobile game Addiction या सर्व समस्यांवर मनप्रवाह एका जादूगाराप्रमाणे काम करतो.


डॉ. सुकुमार मुंजे यांच्यासारखा तज्ञ. अभ्यासू, निष्णात गेमर म्हणजे मुलांसाठी देवदूत !