Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

Child Counselling

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मुलांवरील ताण प्रचंड वाढत आहे. इंटरनेट, T.V. Mobile, सोशल मिडिया या सर्वांच्या अति वापरातून मुलांमध्ये अनेक मानसिक समस्या निर्माण होत आहेत.

समस्या :

  • मुलांचे पालकाशी संबध
  • विभक्त कुटुंब पद्धती
  • मित्रांची संगत
  • Facebook, Whatsapp चा वापर
  • खाण्याच्या सवयी
  • एकाग्रतेचा अभाव

मुले ही देवाघरची फुले असतात. पण Teenage मध्ये ती बंडखोर होतात. जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळू शकते. मारून, ओरडून, धाक दाखवून मुलांना बदलता येत नाही. मनप्रवाह मध्ये Advanced Clinical Hypnotherapy, REB, CBT, Family Therapy, MBCT, Supportive Psychotherapy चा वापर करून मुलांच्या भावविश्वाला योग्य वळण लावल जाते.

मनप्रवाह मुलांचा मित्र , मार्गदर्शक आहे

UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा:

UPSC आणि इतर Competitive Exam मध्ये अभ्यासाबरोबर स्थिर मन आणि एकाग्रतेची गरज असते. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी पूर्ण शक्ती ध्येयावर एकाग्र व्हावी लागते. मनप्रवाह मध्ये NLP, Practical Mind Programming, REBT, Advanced Clinical Hypnotherapy चा वापर करून तुम्हाला परीक्षेसाठी मानसिक दृष्ट्या सक्षम बनवले जाते.