Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
     

मनप्रवाह चे ब्रीदवाक्य

" लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल यापेक्षा जगाला हेवा वाटेल असे स्वतःला घडवूया "


" मनप्रवाह " मनातले बोलण्यासाठी हे हिप्नोथेरपी आणि इतर अनेक Advanced थेरपी द्वारे मानसिक आजारांवर औषधांशिवाय यशस्वीरीत्या उपचार करणारे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नाव आहे. नैराश्य , ताणतणाव, Schizophrenia, OCD, Hysteria यासारखे मानसिक आजार, मुलांमधील एकाग्रतेचा अभाव, पौगंडावस्थेतील बदल, पती पत्नी मधील ताणतणाव, मुले आणि पालक यांचे संबंध , लैंगिक समस्या , व्यक्तिमत्वातील दोष यासारख्या अनेक समस्यांवर मनप्रवाह मध्ये खात्रीशीर उपचार केले जातात. मनप्रवाह मध्ये अनाथ , अपंग, HIV/Cancer ग्रस्त Patient वर हिप्नोथेरपी आणि कौन्सेलिंग द्वारे मोफत उपचार करून सामाजिक बांधिलकी जपली जाते. मनप्रवाह ची स्थापना डॉ. सुकुमार मुंजे यांनी २०११ मध्ये केली . सध्या मुंबईच्या एल्फिन्स्टन/परेल, वाशी , पनवेल या तीन मुख्य ठिकाणी मनप्रवाहच्या शाखा आहेत. भविष्यात मानसिक आजारांवर उपचार करणारे Multi Speciality Hospital उभारण्याचा आमचा मानस आहे. मानसिक आजारमुक्त, ताणतणावरहीत जीवन आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास शिकवणे हे आमचे लक्ष्य आहे.

About Dr. Sukumar Munje

Dr. Munje is a multi-faceted personality, an expert in the field of Hypnotherapy, counselling psychology and solving various Mental Illness and personality disorders with more than 5 years of experience . The primary focus of his therapy is to apply a holistic approach to heal his patient through a combination of various advanced therapies.

 • Internationally certified Clinical hypnotherapist
 • Having experience of treating more than 30,000 patients
 • Depression, Stress, OCD, Hysteria, Schizophrenia, Insomnia यासारख्या मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध
 • Facilitated with Indira Gandhi Gold Medal
 • Winner of A.P.J .Abdul Kalam Excellence Award
 • Peoples Corporate बेस्ट Hypnotherapist अवार्ड ने सन्मानित
 • NLP Trainer and Mind Programmer and renewed counsellor

Area of Expertise

 • Special treatment for mental illness like OCD, Hysteria, Schizophrenia, Bioplar Disorder
 • Marriage Counseling, Teenager’s Counseling, Sex Therapy
 • De-addiction therapy for Drugs, Alcohol, Tobaco
 • Whats App, Facebook, Gaming and Social Media De-addiction
 • Special techniques of concentration improvement for students