Book Appointment

Enter DetailsX

Sending your message. Please wait...

Thanks for sending your message! We'll get back to you shortly.

There was a problem sending your message. Please try again.

Please complete all the fields in the form before sending.

9819639444
    

व्यक्तिमत्व विकास ( Personality Development )

व्यक्तिमत्व म्हणजे मानवी मनाचे प्रतिबिंब ! Professional आणि Personal Relation मध्ये व्यक्तिमत्वाला अनन्यसाधारण महत्व असते. तुमची Personality दुसऱ्यावर impact करते, त्यामुळे First impression is the last impression असे म्हटले जाते.
पण काही कारणांमुळे आपल्या व्यक्तिमत्वात दोष निर्माण होतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम होतो.

व्यक्तिमत्वातील दोष :

  • आत्मविश्वासाचा अभाव
  • न्यूनगंड
  • Stage Fear, Phobia
  • एकलकोंडेपणा
  • Interview ची भीती
  • Lack of communication skill

या सर्व Personality disorder वर मनप्रवाहमध्ये हिप्नोथेरपी, CBT, REBT, NLP, Practical Mind Programming द्वारे यशस्वी उपचार केले जातात. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा आयाम दिला जातो